| Date: 2022-04-28

माजी मंत्री स्व. डॉ. राजेंद्र गोडे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजेंद्र गोडे नर्सिंग इन्स्टिट्यूट, बुलडाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ९५ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. डॉ. राजेंद्र गोडे यांना अभिवादन केले.